जीवनक्रम

जीवनक्रम

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनक्रम महत्वाच्या घटनांचे दिनांक (जन्म-शके १८०५ वैशाख कृ ६ || निर्वाण- शके १८८७ फाल्गून शु.६) १८८३ मे २८ जन्म भगूर गाव(जि. नाशिक). १८९२ मातृ निधन. १८९८ मे देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ. १८९९ सप्टें ५ पितृनिधन. १९०० जाने १ मित्रमेळ्याची स्थापना. १९०१ मार्च विवाह. १९०१ डिसे.१९ मैट्रिक परीक्षा उत्तीर्ण. १९०१ जाने.२४ पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश. १९०४ मे. अभिनव भारत या आंतरराष्ट्रीय क्रांतीसंस्थेची स्थापना. १९०५ दसरा विदेशी कपडयांची होळी...