समर्पण
   

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ज्येष्ठ बंधू व थोर क्रांतिकारक व तत्त्वज्ञ कै. गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर व क्रांतियज्ञात अबोलपणे स्वतःची समिधा देणार्‍या कै. सौ. यशोदा गणेश तथा येसूवहिनी सावरकर यांना हे संकेतस्थळ समर्पित!