संदर्भ ग्रंथ
   


या संकेतस्थळासाठी आम्ही समग्र सावरकर वाङ्मय (स. सा. वा.) खंड १ ते ८, संपा. शं. रा. दाते, समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदुसभा, पुणे, १९६३-६५ यांचा आधार घेतलेला आहे.
समग्र सावरकर वाङ्मय खंड १ ते ९ खालील ठिकाणी उपलब्ध आहेत:
स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन,
२५२, स्वा. सावरकर मार्ग,
शिवाजी उद्यान, दादर, मुंबई ४०००२८
दूरध्वनी: ९१-२२-२४४६५८७७
वेबसाईट: www.savarkarsmarak.com


स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची साहित्यसंपदा
काव्य

गोमांतक (१९२४), गणेश महादेव आणि कंपनी, मुंबई.
सप्तर्षी (१९२४), वि.प.नागपूरकर, मुंबई.
रानफुले (१९३४), ग.वि. दामले, रत्नागिरी.
सावरकरांची कविता (१९४३), वासुदेव गोविंद मायदेव (संपादक), केशव भिकाजी ढवळे, मुंबई.
कमला (१९४७), वासुदेव गोविंद मायदेव (संपादक), ग.वि. दामले, मुंबई.
अग्निजा (१९५८), डॉ. ग.बा. पळसुले (अनुवाद), ग.बा. पळसुले, पुणे.
मूर्ती दुजी ती (१९६७), डॉ. ना.ग. जोशी (संपादक), व्हीनस प्रकाशन, पुणे.
सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता (१९६९), सखाराम गंगाधर मालशे (संपादक), मराठी संशोधन मंडळ, मुंबई.
अग्निनृत्य (२००५), स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई.
कुसुमसंचय, एम.पी. बापट ब्रदर्स, मुंबई.
पोवाडे

सिंहगडचा पोवाडा (१९४६), अनंत गोपाळ जोशी, मुंबई.
बाजीप्रभूचा पोवाडा (१९४६), अनंत गोपाळ जोशी, मुंबई.
चाफेकर नि रानडे यांजवर फटका (१९४६), गो.रा. पाटणकर, पुणे.
नाटके

संगीत उःशाप (१९२७), दी सारस्वत प्रिंटींग अँड पब्लिशिंग कंपनी लि., मुंबई.
संगीत संन्यस्त खड्ग (१९३१), गणेश काशिनाथ गोखले, पुणे.
संगीत उत्तरक्रिया (१९३३), विनायक दामोदर सावरकर, रत्नागिरी.
कादंबरी

काळें पाणी (१९३७), किर्लोस्कर प्रेस, पुणे.
मला काय त्याचे (१९७३) (प्रस्तावनाः बाळाराव सावरकर) (टीपः प्रथम आवृत्ती १९२६ साली प्रसिद्ध झाली. त्यांत सावरकरांचे थोरले बंधू ग.दा. सावरकर यांनी लिहीलेली प्रस्तावना म्हणून प्रसिद्ध करण्यात आली), मॅजेस्टीक प्रकाशन, मुंबई.
कथासंग्रह

सावरकरांच्या गोष्टी-भाग पहिला (१९४८), पंडित अनंत कुलकर्णी, लोहारा.
समाजचित्रे (१९५९), रामचंद्र केशव नगरकर
सावरकरांच्या निवडक गोष्टी (१९७३), मॅजेस्टीक प्रकाशन, मुंबई.
सावरकरांच्या गोष्टी-भाग दुसरा (१९८२), वीर सावरकर प्रकाशन, मुंबई.
अंधश्रद्धा-निर्मूलक कथा (१९९३), वीर सावरकर प्रकाशन, मुंबई.
पत्रे

अंदमानच्या अंधेरींतून (१९४१), केशव भिकाजी ढवळे, मुंबई.
भाषणे

अखिल भारतीय हिंदू महासभा, अधिवेशन एकविसावे (१९३९).
अखिल भारतीय हिंदू महासभा, अधिवेशन बाविसावे (१९४०).
भारतीय इतिहासांतील चार सोनेरी पाने (१९५२), श्रमिक मुद्रणालय, मुंबई.
वीर सावरकरांची अभिनव भारत सांगता समयींची उत्कृष्ट भाषणे (१९५५), ना.पा. साने, मुंबई.
उपेक्षिलेली भविष्यवाणी (१९६३), पंडित बखले (संपादक), मुंबई हिंदू सभा प्रकाशन, मुंबई.
क्रांतीघोष (१९७९), बाळाराव सावरकर (संपादक), वि.श्री. फणसळकर (संकलन), डिव्हाईन, मुंबई.
बॅरिस्टर सावरकरांची भाषणे (१९३९), दा.न.शिखरे (संपादक), नारायण सदाशिव मनोळीकर.
महाराष्ट्र हा हिंदुस्थानचा खड्गहस्त झाला पाहिजे । (१९६३), पंडित बखले (संपादक), मुंबई हिंदू सभा प्रकाशन, मुंबई.
सावरकरलिखित अनुवादीत आत्मचरित्र । चरित्र

जोसफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण (१९०७), ग..दा. सावरकर, नाशिक.
तेजस्वी तारे (१९४९), ग.पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.
छत्रपतींचा जयजयकार (१९६०), ग.पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.
सावरकर आत्मचरित्र अर्थात माझ्या आठवणी - भाग पहिला (१९४९), व्हीनस बुक स्टॉल, पुणे.
शत्रूंच्या शिबिरांत (१९६५), ग.पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.
माझी जन्मठेप (१९६८), ग.पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.
लेखसंग्रह

गरमागरम चिवडा (१९८२), वीर सावरकर प्रकाशन, मुंबई.
मराठी साहित्य दर्शन (१९६३), म.श्री. दीक्षित (संपादक), अनाथ विद्यार्थी गृह प्रकाशन, पुणे.
रणशिंग (१९५२), ग.पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.
विज्ञान आणि समाज (वि.दा. सावरकर यांचे निवडक निबंध) (१९६७), प्र.न. जोशी (संपादक), व्हीनस प्रकाशन, पुणे.
सावरकर - साहित्य नवनीत (१९५८), भा.द.खेर (संपादक), महाराष्ट्र ग्रंथ भांडार, मुंबई.
सावरकर साहित्य - भाग एक ते पाच (१९३७), किर्लोस्कर प्रेस, किर्लोस्करवाडी.
सावरकर साहित्य - भाग पहिला (१९५०), मंगल साहित्य प्रकाशन, पुणे.
सावरकर साहित्य - भाग दुसरा (स्वा.सावरकर यांचे विज्ञाननिष्ठ निबंध) (१९५०), मंगल साहित्य प्रकाशन, पुणे.
क्ष किरणें (१९५०), गोडबोले ग्रंथ भांडार, पुणे.
समग्र लेखसंग्रह

समग्र सावरकर वाड्.मय - खंड पहिला (चरित्रखंड - आत्मवृत्त) (१९६३), समग्र
सावरकर वाड्.मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा , पुणे.
समग्र सावरकर वाड्.मय - खंड दुसरा (कथा - कादंबरी विभाग) (१९६३), समग्र
सावरकर वाड्.मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा , पुणे.
समग्र सावरकर वाड्.मय - खंड तिसरा (निबंध विभाग) (१९६४), समग्र सावरकर
वाड्.मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा , पुणे.
समग्र सावरकर वाड्.मय - खंड चौथा (वाड्.मय विभाग) (१९६५), समग्र सावरकर
वाड्.मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा , पुणे.
समग्र सावरकर वाड्.मय - खंड पाचवा (इंग्रजी खंड - भारतीय स्वतंत्रता चळवळ)
(१९६३), महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा , पुणे.
समग्र सावरकर वाड्.मय - खंड सहावा (इंग्रजी खंड - हिंदुराष्ट्र दर्शन) (१९६४), महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा , पुणे.
समग्र सावरकर वाड्.मय - खंड सातवा (काव्य - नाटक विभाग) (१९६५), समग्र
सावरकर वाड्.मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा , पुणे.
समग्र सावरकर वाड्.मय - खंड आठवा (स्वातंत्र्यसमर विभाग) (१९६५), समग्र
सावरकर वाड्.मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा , पुणे.
समग्र सावरकर वाड्.मय - खंड नववा (२००१), स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई.
समग्र सावरकर वाड्.मय - खंड दहावा (२००१), स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई.
व्याकरण

मराठी भाषेचें शुद्धीकरण (१९२६), धी सारस्वत प्रिंटींग अँड पब्लिशिंग कंपनी लि., मुंबई.
नागरी लिपीशुद्धीचे आन्दोलन (१९५०), ग.पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.
भाषाशुद्धि (१९५८), ग.म. जोशी प्रकाशन, मुंबई.
इतिहास

हिंदुपदपादशाही (१९२८), नारायण दामोदर सावरकर (अनुवाद), अनंत सखाराम गोखले, पुणे.
लंडनची बातमीपत्रे (१९४०), महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई.
हिंदुंच्या चळवळीचें ध्येय व धोरण (१९४०), महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई.
संघटन - संजीवनी (१९४२), संपा. ग.प. पाटणकर (संपादक), एम.आर. कुळकर्णी, मुंबई.
सत्तावनचे स्वातंत्र्यसमर (१९४७), वि.वि. पटवर्धन (भाषांतर), न.वि. गोडसे आणि ना.द. आपटे, पुणे.
हिंदु-राष्ट्र दर्शन (१९४७), मंगल साहित्य प्रकाशन, पुणे.
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने - भाग पहिला (१९५६), ग.म. जोशी प्रकाशन, मुंबई.
राज्यशास्त्र

गांधी गोंधळ (१९८२), वीर सावरकर प्रकाशन, मुंबई.
सामाजिक

हिंदुत्व (१९३३), नारायण दामोदर सावरकर (भाषांतर), गणेश महादेव आणि कंपनी, पुणे.
हिन्दुत्व (१९४७), वि.वि. पटवर्धन (भाषांतर), ग.वि. दामले.
जात्त्युच्छेदक निबंध (१९५०), कमल राजाराम बापट, मुंबई.
प्राचीन अर्वाचीन महिला (१९८२), वीर सावरकर प्रकाशन, मुंबई.
अखंड सावधान असावे (२००७), मनोरमा प्रकाशन, मुंबई.
सावरकरांवर लिहिल्या गेलेल्या ग्रंथांची सूची
चरित्रात्मक ग्रंथसंपदा

अत्रे, प्रभाकर १९८५. वसा वादळाचा, स्नेहल प्रकाशन, पुणे
अधिकारी, गोपाळ गोविंद १९३७. बॅ. सावरकर यांचे चरित्र, महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई
आचार्य अत्रे, मालशे, स.गं.(संपादक) १९८३. क्रांतिकारकांचे कुलपुरूष सावरकर, परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
आठवले, रा.म. १९३८. बॅ. विनायक दामोदर सावरकर
आफळे, गोविंदस्वामी (लेखक व प्रकाशक) १९६७. सावरकर गाथा
उपाध्ये, संजय २००२. विनायक विजय. चंद्रकला प्रकाशन, पुणे
अंदूरकर, व्यं.गो. १९७०. शत्रूच्या गोटात सावरकर । सुरस ग्रंथमाला, सोलापूर
-------- १९४३. सावरकर - चरित्र (कथन), सीताबाई करंदीकर, पुणे
-------- १९४७. सावरकरांचे सहकारी, गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
करंदीकर, शि.ल. १९६६. असे होते वीर सावरकर । सीताबाई करंदीकर, पुणे
क-हाडे, शंकर १९८३. गोष्टीरूप सावरकर, विजय प्रकाशन, नागपूर
किर्लोस्कर, मुकुंदराव (संपादक) १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी जीवनावरील
अलौकिक विशेषांक, सावरकर दर्शन प्रतिष्ठान, पुणे
कीर, धनंजय १९५०. सावरकर अँड हिज टाईम्स
-------- खांबेटे, द.पां.(अनुवाद), १९७२. स्वातंत्र्यवीर सावरकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
कुळकर्णी, श्यामकांत २०००. गाथा थोर क्रांतीभास्कराची, विजय प्रकाशन, नागपूर
केळकर, भा.कृ. १९५२. सावरकर - दर्शन व्यक्ति नि विचार, गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
खाडिलकर, नीळकंठ १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रॅक्टिकल सोशॅलिझम, दैनिक नवाकाळ प्रकाशन, मुंबई
गद्रे, अनुराधा अ. २००५. स्वातंत्र्यवीर सावरकर, मनोरमा प्रकाशन, मुंबई
गोखले, द.न. १९८९. स्वातंत्र्यवीर सावरकरः एक रहस्य, मौज प्रकाशन गृह, मुंबई
गोखले, मो.शी. १९४०. वीर सावरकर
गोखले, विद्याधर २००५. झंझावात, मनोरमा प्रकाशन, मुंबई
गोखले, श्री.पु. १९६९. अशी गर्जली वीरवाणी, लोकमान्य प्रकाशन, पुणे
-------- १९८३.सावरकरांशी सुखसंवाद, मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
गोडसे, गोपाळ १९६९. जय मृत्युंजय (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील कविता), केसरी प्रकाशन, पुणे
गोडबोले, अ.मा. १९९७. क्रांतदर्शी सावरकर, साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद
गोविंदमित्र १९५७. स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर सावरकर यांचे काव्यमय चरित्र, गं.वि.परचुरे, कल्याण
घाणेकर, ऋचा २००३. स्वातंत्र्यवीर सावरकर, महाजन ब्रदर्स, पुणे
जोगळेकर, ज.द. १९८३. स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन, उत्कर्ष प्रकाशन, पुणे
जोगळेकर, ज.द. १९८३. पुनरूत्थान, पंडित बखले, मुंबई
जोशी, विष्णू श्रीधर १९८५. क्रांतीकल्लोळ, मनोरमा प्रकाशन, मुंबई
१९९२. अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ । मनोरमा प्रकाशन, मुंबई
१९९२, झुंजः सावरकरांची । मनोरमा प्रकाशन, मुंबई
ताटके, अरविंद १९७३. युगप्रवर्तक सावरकर, स्वा. वीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
दुगल, न.दि. १९८३. देशप्रेमा... तुझे नाव सावरकर, अजब पुस्तकालय, कोल्हापूर
देशपांडे, बालशंकर १९५८. क्रांतिकारकांचे मुकुटमणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
देशपांडे, भास्कर गंगाधर 1974. क्रांतिसूर्य सावरकर, अजय प्रकाशन, औरंगाबाद
देसाई, हरिश्चंद्र त्र्यंबक 1983. शतपैलू सावरकर, प्रबोधन, मुंबई
नातू, र.वि. १९९७. समग्र सावरकर खंड १०, पृष्ठे ६००० ची संदर्भसूची, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
पेठे, मंगला कृ. १९८४. सावरकर गौरव गान
फडके, य.दि. १९८४. शोध सावरकरांचा, श्रीविद्या प्रकाशन, पुणे
बखले पंडित (संपादक) १९६०. मृत्युंजय सावरकर
बर्वे, शंकर नारायण १९४७. स्वातंत्र्यवीर (बॅ.सावरकर यांच्या चरित्रातील काही पद्यमय
प्रसंग), विष्णू सि. चितळे, पुणे
बोडस, आनंद ज. २००७. सावरकरांची तिसरी जन्मठेप, मनोरमा प्रकाशन, मुंबई
भट, रा.स. १९७२. सावरकरांचे जीवनदर्शन, वोरा अँड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि., मुंबई
भागवत, अ.गो. (अनुवाद) १९४७. बॅरिस्टर सावरकर चरित्र अ.गो. भागवत, बडोदा
भालेराव, सुधाकर सोवनी १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंथन, प्रमोद प्रकाशन, नागपूर
भावे, पु.भा. १९८२. सावरकर नावाची ज्योत, सन पब्लिकेशन्स, पुणे
भिडे, ग.र. १९४२. सावरकरांची सूत्रे, कोल्हापूर
भिडे, गोविंद १९७३. सागरा प्राण तळमळलाः स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्दरूप
जीवनदर्शन, जोशी ब्रदर्स बुकसेलर्स अँड पब्लिशर्स, पुणे
भोपे, रघुऩाथ गणेश १९३८. स्वातंत्र्यवीर बॅ.विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनचरित्र, भोपे, र.ग., अहमदनगर
मेहरूणकर, प्रभाकर १९९३. तेजोनिधी सावरकर, मोरया प्रकाशन, डोंबिवली
रायकर, गजानन १९६६. महापुरूष स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र
रानडे, सदाशिव राजाराम १९२४.स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर ह्यांचे संक्षिप्त चरित्र, लोकमान्य छापखाना, मुंबई
वर्तक, श्रीधर रघुनाथ १९७०. क्रांतदर्शी सावरकर, संग्राहक काळ, प्रकाशन, पुणे
व-हाडपांडे, व.कृ. (संपादक), १९८३. गरूडझेप (सावरकर गौरवग्रंथ), विजय प्रकाशन, नागपूर
वाळिंबे, वि.स. १९६७. स्वातंत्र्यवीर सावरकर, केसरी प्रकाशन, पुणे
-------- १९८३. सावरकर, मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
शिदोरे, प्रभाकर गोविंद १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर, न.पा. साने, मुंबई
शिंदे, वि.म. १९९९. आठवणींची बकुळ फुले, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
साटम, दौलत मुरारी १९७०. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर, साटम प्रकाशन, मुंबई
सावरकर, बाळाराव (संकलक) १९६९. वीर सावरकर आणि गांधीजी, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७२. हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (रत्नागिरी पर्व), वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७५. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु महासभापर्व भाग-१ (जून १९३७ ते डिसेंबर १९४०),
वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७६. स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड हिंदुस्थान लढा पर्व
१९९७. योगी योद्धा विदासा, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
(जानेवारी १९४१ ते १५ ऑगस्ट १९४७) वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
सावरकर, विश्वास विनायक १९८६. आठवणी अंगाराच्या (स्वा. सावरकरांच्या आठवणी), स्नेहल प्रकाशन, पुणे
सावरकर, शां.शि. १९९२. अथांग (श्री. वि.दा. सावरकर आत्मचरित्र प्रारंभ), मुंबई
सोनपाटकी, मुकुंद १९८०. दर्यापार, पुरंदरे प्रकाशन, पुणे
सोवनी, म.वि. १९६७. मृत्युंजय सावरकरः चित्रमय चरित्र, चित्रसाधन प्रकाशन, पुणे
हर्षे, द.स. १९६६. सावरकर - दर्शन, द.स. हर्षे, सातारा
क्षीरसागर, प्रकाश १९८९. तेजोमय दाहक ते । स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर,
श्रीवास्तव, हरीन्द्र, खोत, अनुराधा (अनुवाद) १९९६. एक झंझावात - शत्रूच्या शिबिरात, सावरकर स्मृती केंद्र, बडोदे
१९५७, आत्मवृत्त, व्हिनस प्रकाशन, पुणे
१९५८, सावरकर विविध दर्शन, व्हिनस प्रकाशन, पुणे
१९६२, सावरकर यांच्या आठवणी, अधिकारी प्रकाशन, पुणे
१९६९, महायोगी वीर सावरकर, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७३, सावरकर आत्मचरित्र । पूर्वपीठिका ।, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७२, सावरकर आत्मचरित्र । भगूर, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७८, स्वातंत्र्यवीर सावरकर विषयक वक्ते नि लेखक यांची सूची, स्वातंत्र्यवीर सावरकर
साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
वीर सावरकर जयंति निबंध स्पर्धेतील चार यशस्वी निबंध, अखंड हिंदुस्थान प्रकाशन, मुंबई
मुलांसाठी चरित्रात्मक ग्रंथसंपदा

आफळे, गोविंदस्वामी १९४४. वीर सावरकर, अनाथ विद्यार्थी गृह प्रकाशन, पुणे
कल्लोळ, अनंत, तेलंग वामन (अनुवाद), देशपांडे सुरेश दत्तात्रय (संपादन आणि राठी संस्करण) १९९३. स्वातंत्र्यवीर सावरकर, भारत-भारती बाल-पुस्तकमाला प्रकाशन, नागपूर
क-हाडे, शंकर २००५. गोष्टीरूप सावरकर
कानिटकर, माधव १९६५. महाराष्ट्राचे महापुरूष स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, कॉन्टिनेन्टल बुक सर्व्हिस, पुणे
गोडबोले, अनिल १९९१. क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर, उन्मेष प्रकाशन, पुणे
गोडबोले, डॉ. अरविंद २००५. असे आहेत सावरकर, भारतीय विचार साधना प्रकाशन, पुणे
घोरपडे, रा.शं., गोंधळेकर, वि.न. १९५२. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनप्रसग, नेर्लेकर प्रकाशन, पुणे
ताटके, अरविंद १९९०. स्वातंत्र्यवीर सावरकर, मीनल प्रकाशन, कोल्हापूर
दिघे, प्रभाकर १९९३. स्वदेश क्रांतीचे प्रणेते स्वातंत्र्यवीर सावरकर, आरती प्रकाशन, डोंबिवली
परचुरे, ग.पां. १९४१. मुलांचे तात्याराव सावरकर, रामकृष्ण प्रकाशन मंडळ, मुंबई
भिवगडे, ज्ञानेश्वर १९९९. स्वातंत्र्यवीर सावरकर, लाखे प्रकाशन, नागपूर
महाजन, भास्कर १९९६. स्वातंत्र्यवीर सावरकर, नुतन साहित्य, नागपूर
मुधोळकर, रमेश १९८७. स्वातंत्र्यवीर सावरकर, रविराज प्रकाशन, पुणे
शिखरे, दा.न. १९५८. स्वातंत्र्यवीर सावरकर, श्री. बा. ढवळे, मुंबई
सहस्त्रबुद्धे, प्र.ग. १९८७. स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्योत्स्ना प्रकाशन, मुंबई
स्मरणिका । गौरविका

आठवले, उदय, देशमुख, अनंत (संपादक) १९९२. स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन
प्रतिष्ठान, स्मरणिका, स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठान, ठाणे
खोले, विलास (संपादक), १९८४. सूर्यबिंबाचा शोध (स्वातंत्र्यवीर सावरकर गौरविका)
साहित्य समीक्षा

कुलकर्णी, व.दि. २००४. स्वातंत्र्यवीर सावरकरः एक चिंतन, पद्मगंधा प्रकाशन, पुणे
गावडे, प्रभाकर लक्ष्मण १९७०. विनायक दामोदर सावरकर एक चिकित्सक अभ्यास, स्वाध्याय महाविद्यालय, पुणे
-------- (संपादक) १९८४. सावरकरांचे साहित्य चिंतन, संजय प्रकाशन, पुणे
काव्यमीमांसा

अधिकारी, गोपाळ गोविंद १९६३. सावरकर (महाकाव्य) भाग पहिला, अधिकारी प्रकाशन, पुणे
पोहरकर, संजय १९९९. स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यमीमांसा, अक्षय प्रकाशन, पुणे
बढे, राजा (रूपांतर) १९८०. योजनगन्धा, परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
मायदेव, वासुदेव गोविंद (संपादक) १९४३. सावरकर काव्य समालोचन, केशव भिकाजी ढवळे, मुंबई
रानडे, भालचंद्र लक्ष्मण (अनुवाद) १९८१. सप्तर्षी, भा.ल. रानडे
सावरकर, बाळाराव (संपादक) १९७१. गोमांतक, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
नाट्यसमीक्षा

परचुरे श्री. दि. १९८३. नाटककार सावरकर, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
वैचारिक साहित्य समीक्षा

केळकर, भा.कृ. १९८३. समाजसुधारक सावरकर, अस्मिता प्रकाशन
केळकर, गणेश ल.(संपादक) १९९३. महामेरू, वसंत बुक स्टॉल, मुंबई
गोडबोले, अरविंद सदाशिव १९८३. सावरकर विचारदर्शन, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
------- २००८, भारतीय विचार साधना प्रकाशन, पुणे
जोगळेकर, ज.द. २००२. ज्ञानयुक्त क्रांतीयोद्धा, मनोरमा प्रकाशन, मुंबई
देशपांडे, सुधाकर १९८८. सावरकरांचे आठवावे विचार (अर्थात) सावरकरवाद, श्रीअष्टविनायक जोशी, नांदेड
फडके, य.दि. (संपादक) १९८६. तत्त्वज्ञ सावरकर निवडक विचार, कॉन्टिनेन्टल
प्रकाशन, मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे.
मोरे, शेषराव १९९२. सावरकरांचे समाजकारणः सत्य आणि विपर्यास, राजहंस प्रकाशन, पुणे
------- २००3. सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद, राजहंस प्रकाशन, पुणे
------- २००३. सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, राजहंस प्रकाशन, पुणे
हर्षे, द.स. १९९५. सावरकरांच्यावरील काही आक्षेप आणि त्या आक्षेपांची चिकित्सा, सुधा. द. हर्षे, क-हाड
२००६, सावरकर एक अभिनव दर्शन, अभिनव निर्माण प्रतिष्ठान, पुणे
१९७३, सावरकरांचे सामाजिक विचार (प्रस्तावना - विद्याधर पुंडलीक), मॅजेस्टीक प्रकाशन, मुंबई
राजकारण

देशपांडे, स.ह. १९९२. सावरकर ते भा.ज.प.हिंदुत्व विचाराचा चिकित्सक आलेख, राजहंस प्रकाशन, पुणे
शमसुल, इस्लाम २००५. सावरकरः भ्रम आणि वास्तव, सुगावा प्रकाशन, पुणे
चरित्रात्मक कादंबरी

खेर, भा.द.,राजे, शैलजा १९६८. यज्ञ. जयराज प्रकाशन, पुणे
भट, रवीन्द्र १९७३. सागरा प्राण तळमळला, संजय प्रकाशन, पुणे