जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युलेख (पूर्वार्ध)

जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युलेख (पूर्वार्ध)

अस्पृश्यता मेली, पण तिचे और्ध्वदैहिक अजून उरले आहे!'Untouchability is abolished and its practice in any form is forbidden. The enforcement of any disability shall be an offence punishable in accordance with law."(The Constitution of India, Article 17) "अस्पृश्यता नष्ट केली जात आहे. कोणत्याही प्रकारे ती आचारली जाता कामा नये. अस्पृश्यताजन्य अशी कोणचीही हीनता कोणावरही लादणे हा निर्बंधानुसार एक दंडनीय अपराध समजला जाईल.' (भारतीय राज्यघटना छेदक १७)..