क्रांती

क्रांती

'क्रांती' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.क्रांती - एक प्रयोगप्रत्येक क्रांती हा एक प्रयोग असतो. - (१९३६ क्ष.कि. स.सा.वा. ३ : २०६ )क्रांती व उत्क्रांती ह्यांचा परस्परसंबंध विश्वनियमानुसार क्रांती व उत्क्रांती यांचे प्रवाह अखंड व सतत वाहत असतात. कालाच्या उतरणीवरुन अकल्पनीय जोराने आपटत कोसळणार्‍या प्रपातांना क्रांती म्हणतात व समप्रदेशावर वाहत जाणार्‍या नदीप्रमाणे विश्ववृत्तीचे जे प्रगमनात्मक मंदौघ त्यांना उत्क्रांती म्हणतात. क्रांती व उत्क्रांती ही ..